Category Archives: Are we really “Humans”??

>Are we really "Humans"??

>परवा रात्री office मधून घराकडे निघायच्या आधी मी नेहमीप्रमाणे internet वर time pass करत होतो. बरेचदा मी youtube वर नवीन movies चे trailers बघत असतो. youtube वर videos च्या link मधे फिरता फिरता मला हा video दिसला. सहज म्हणून बघितला. बघून धक्काच बसला! काही सुचेचना! लोक असेही असु शकतात ? जास्त लिहत नाही. खर तर लिहुच शकत नाही. तुम्ही स्वत:च बघा. हा video बघून हसणारे देखील नक्कीच असतील. पण विचार करून बघा, एका लहान बाळाला एका सापासमोर ठेवायची तुमची तरी हिंमत होईल का?http://www.youtube.com/get_player